अनुकर्मिणका (cid:475)ीकृ (cid:205)ण के शव क्षीरसागर याचं ा जीवनपट जन्म ६ नो(cid:203)ह(cid:514)बर, १९०१ ☐ मृत्यु २९ एि(cid:290)ल, १९८० सातारा िज(cid:202)(cid:489)ातील खंडोबाची पाल येथे जन्म, मराठी िशक्षण तेथेच, हाय(cid:206)कूलचे िशक्षण सातारा ग(cid:203)हनर्म(cid:514)ट हाय(cid:206)कूलमध्ये, १९१८ मध्ये मिॅ टर्क, कॉलेज िशक्षण १९१९ मध्ये कनार्टक कॉलेज, धारवाड व फग्युर्सन कॉलेज, पुणे येथून. १९२२ मध्ये बी. ए., १९४५ मध्ये पुण्याच्या एम. ई. एस. कॉलेजमध्ये मराठीचे (cid:290)ाध्यापक. १९६२ मध्ये त्याच कॉलेजमधून सेवािनवृ(cid:452), १९८० मध्ये पुणे येथे िनधन. त्याचं ी एक कादंबरी व एक कथासंगर्ह (cid:290)कािशत झाला असला तरी टीकाकार व िनबंधकार (cid:199)हणूनच ते िवख्यात. अनुकर्मिणका लैिंगक नीती आिण समाज अनुकर्मिणका ल(cid:517)िगक नीती आिण समाज (cid:475)ीकृ (cid:205)ण के . क्षीरसागर संकलन शकुं तला क्षीरसागर महारा(cid:205)टर् राज्य सािहत्य आिण सं(cid:206)कृ ती मंडळ मुंबई अनुकर्मिणका (cid:290)थमावृ(cid:452)ी : २००३ (cid:290)काशक : सिचव, महारा(cid:205)टर् राज्य सािहत्य आिण सं(cid:206)कृ ती मंडळ, मुंबई मराठी गर्ंथसंगर्हालय इमारत, ितसरा मजला, १७२, मुंबई मराठी गर्ंथसंगर्हालय माग,र् दादर, मुंबई-४०० ०१४ © (cid:290)काशकाधीन मुदर्क : (cid:203)यव(cid:206)थापक, शासकीय मुदर्णालय व लेखनसामगर्ी भाडं ार, को(cid:202)हापूर िंकमत रु. १४५/- अनुकर्मिणका िनवेदन "ल(cid:517)िगक नीती आिण समाज" हा (cid:475)ी. के . क्षीरसागर याच्ं या लेखाचं ा संगर्ह. (cid:475)ी. के . क्षीरसागर यानं ी १९७६ पय(cid:522)त िलिहलेले व िविवध िनयतकािलकातं ून (cid:290)कािशत झालेले लेख या संगर्हात समािव(cid:477) करण्यात आले आहेत. या पु(cid:206)तकाला नामवतं िवचारवंत व मंडळाचे सन्माननीय सद(cid:206)य डॉ. िनमर्लकु मार फडकु ले याचं ी "रसडोळस" (cid:290)(cid:206)तावना लाभली आहे. ज्या काळात ल(cid:517)िगक हा श(cid:197)द उ(cid:435)ारणे अवघड होते त्या काळात "ल(cid:517)िगक नीती आिण समाज" यासारख्या िवषयावर (cid:475)ी. के . क्षीरसागर यानं ी िलहावे हा जसा डॉ. िनमर्लकु मार फडकु ले यानं ा चमत्कार वाटतो त्याहीपेक्षा महारा(cid:205)टर् राज्य सािहत्य आिण सं(cid:206)कृ ती मंडळाने हे पु(cid:206)तक (cid:290)िस(cid:457) कराव,े हा काही लोकानं ा चमत्कार वाटण्याचा संभव आहे. के वळ हा लेखच न(cid:203)हे तर या पु(cid:206)तकातील सवर् लेख वाङ् मयीन व सा(cid:206)ं कृ ितकदृ(cid:205)(cid:503)ा मोलाचे अस(cid:202)यामुळे तसे वाटणे गैर आहे. या पु(cid:206)तकातील लेख २५ वषार्पूवीर् िलिहलेले आहेत आिण तरीही ते आजच्या काळातही िवचार(cid:290)वतर्क व उ(cid:224) बोधक वाटतात. यावरुन (cid:475)ी. के . क्षीरसागर याचं े िवचार िकती (cid:290)गत व (cid:290)ग(cid:202)भ होते हे त्यावरुन (cid:206)प(cid:477) होते. मुंबई रा. रं. बोराडे २५ जून, २००२. अध्यक्ष, महारा(cid:205)टर् राज्य सािहत्य आिण सं(cid:206)कृ ती मंडळ. अनुकर्मिणका (cid:290)(cid:206)तावना मराठी सािहत्याच्या क्षेतर्ातले एक रसडोळस वृ(cid:452)ीचे समीक्षक (cid:199)हणून (cid:475)ी. के . क्षीरसागराचं ं (cid:206)थान महत्त्वपूण र् आहे. ते के वळ सािहत्याची समीक्षा करीत नाहीत. त्याच्या अनुषंगानं जीवनाचीही मीमासं ा करतात. त्याचं ं समीक्षालेखन वाचताना वाचकाच्या मनात िवचाराचं ी अनेक वतुर्ळं िनमार्ण होतात आिण तो अंतमुर्ख होतो. सािहत्याची (cid:290)ग(cid:202)भ आिण पिरप(cid:427) जाण असले(cid:202)या एका स(cid:538)दयर्िन(cid:478) रिसकाचं बोट धरून आपण सािहत्यकृ तीची अंगोपागं ं न्याहाळीत आहोत असं वाचकाला जाणवतं. समीक्षक क्षीरसागर हे मूलतः रिसक आिण िवचारवंत आहेत. पौर(cid:206)त्य आिण पा(cid:473)ात्य टीकाशा(cid:485)ाचा त्याचं ा सखोल (cid:203)यासंग असला तरी त्याच्ं या टीकालेखनात शा(cid:485)दृ(cid:477)ीपेक्षाही रसदृ(cid:477)ीचाच (cid:290)त्यय येतो. सािहत्याकडं शोधक रिसकतेनं कसं पाहाव ं आिण त्या सािहत्याच्या गा(cid:198)याला कसा (cid:206)पश र्करावा याचा व(cid:206)तुपाठ त्याच्ं या टीकालेखनातून िमळतो असं (cid:199)हट(cid:202)यास ती अितशयोक्ती होणार नाही. मूळ सािहत्यकृ तीपेक्षाही त्याचं ी आ(cid:206)वादात्मक का(cid:203)यात्म टीका अिधक आकषकर् वाटते. टीकालेखन (cid:199)हणजे पु(cid:206)तकावरचं पु(cid:206)तक हा गैरसमज इथं गळून पडतो. वाङ् मयीन आिण वैचािरक टीका ही एक (cid:206)वतंतर् िनिर्मती असते. ितच्या मुळाशी (cid:290)ितभेचे नवोन्मेष असावे लागतात. अन्यथा तंतर्शरण टीका नीरस वाटते. सािहत्यकृ तीच्या िविवधागं ाचं ं आित्मक दृ(cid:477)ीने दशनर् घेऊन नवा दृि(cid:477)कोन देण्याची क्षमता असले(cid:202)या सजर्नशील समीक्षकातं क्षीरसागराचं ा समावशे के ला जातो. आज त्याच्ं या िनधनाला पचं वीस वषार्ंचा अवधी उलटून गेला तरी त्याच्ं या रसपूण,र् ममर्गर्ाही आिण िवचाराला गती देणाऱ्या समीक्षेची िव(cid:206)मृती होत नाही. ‘A critic is a failed poet’ असं मानण्याची (cid:290)था आहे. पण (cid:475)ी. के . क्षींच्या बाबतीत ही (cid:290)था अ(cid:202)पाशं ानंही लागू पडणार नाही. का(cid:203)यात्मकता आिण िवचारशक्ती याच्ं या संमीलनातून त्याचं ं बहुताशं लेखन िस(cid:457) झालेलं आहे. या अिभजात टीकाकाराचं (cid:290)(cid:206)तुत पु(cid:206)तक वाचकानं ा काही अंशी वैचािरक ध(cid:425)े देणारं ठरेल असं मला वाटतं. एका वाचकानं तर पु(cid:206)तकाच ं के वळ शीषकर् वाचून आ(cid:473)यार्नं उ(cid:224) गार काढले, ‘ल(cid:517)िगक नीती आिण समाज’ यासारख्या िवषयावर (cid:475)ी. के . क्षींनी िलहाव!ं याचाच मला चमत्कार वाटतो. पण त्या वाचकाची ही भावना अनाठायी होती. (cid:475)ी. के . क्षी. हे के वळ लिलत सािहत्याचीच िचिकत्सा करणारे िवचारवतं नाहीत. त्याचं ं िवचारिव(cid:474) (cid:203)यापक आहे. सामािजक आिण सा(cid:206)ं कृ ितक जीवनाच्या अनेक अंगासं ंबंधी त्यानं ी िंचतन के लं होतं. धमर्, िशक्षण, सं(cid:206)कृ ती, परंपरा हे िवषय त्याच्ं या लेखनात आिण भाषणात अनेकवेळा येऊन गेले आहेत. महािव(cid:463)ालय आिण िव(cid:463)ापीठ यात अध्यापन करणाऱ्या (cid:290)ाध्यापकाच्ं या िंचतन िवषयानं ा िकत्येक वळे ा एक (cid:290)कारची मयार्दा पडलेली जाणवते. अध्यापनाशी संबिं धत असले(cid:202)या िवषयापं लीकडे अनेक अ(cid:198)यासक पाहात नाहीत. क्षीरसागराचं ी जातकु ळी याहून िनराळी आहे. समाजजीवनात(cid:202)या अनेक रंगरेषाचं ं त्यानी सू(cid:209)मदृ(cid:477)ीनं अवलोकन के लं होतं. एका अथार्नं समाज हाच त्याच्ं या िवचाराचा िवषय होता. त्यामुळंच अनेक लिलत लेखकापं ेक्षा त्यानं ा लोकिहतवादी, लो. िटळक, अिहतािग्न राजवाडे, डॉ. के तकर हे लेखक अिधक आवडायचे. ‘सुवणतर् ुला’ यासारख्या पु(cid:206)तकातून त्यानं ी ज्या (cid:203)यक्तींचा शोध घेतला आहे त्या साऱ्या (cid:203)यक्ती सामािजक आिण रा(cid:205)टर्ीय जीवनाशी अिधकाशं ानं िनगिडत होत्या. (cid:199)हणूनच सािहत्याची समीक्षा करणारा एक रस(cid:170) लेखक इतकीच क्षीरसागराचं ी ओळख करून घेण ंचुकीचं ठरेल. ‘ल(cid:517)िगक नीती आिण समाज’ या पु(cid:206)तकात(cid:202)या लेखाचं ी शीषकर् ं वाचली तरी लेखकाच्या िंचतनाची िदशा कळू शकते. ‘पािवत्र्य आिण (cid:485)ीपुरुष संबधं ’, ‘यंतर्युगातील ल(cid:517)िगक नीती’, ‘या बहुपत्नीकत्वाचे मूळ अनुकर्मिणका आहे तरी कशात?’ ‘(cid:290)ेयसी, पत्नी आिण (cid:206)फू तीर्’, ‘कॅमेरे नृत्य व भारतीय (cid:485)ी’, ‘(cid:485)ी-संभोगाची मानिसक बाजू–अथार्त (cid:290)ेम आिण काम’ इत्यादी लेखातं ून क्षीरसागरानं ी आपले िवचार मुक्तपणानं पण तकर् शु(cid:457) रीतीनं माडं ले आहेत. कधी ते पारंपािरक िवचाराला िवरोध करतात. तर कधी परंपरेची पाठराखणही करतात. समाजाच्या ल(cid:517)िगक जीवनाचा, अिभरुचीचा आिण दृि(cid:477)कोनाचा साधक—बाधक परामश र् घेणारे हे लेख वाचकाला या िवषयीच ं गाभं ीयर् पटवनू देतात. आप(cid:202)या िंलगिवषयक (Sexual) संक(cid:202)पनाचं ा पुनिर्वचार के ला पािहजे याची जाणीव या लेखामं ुळं िनि(cid:473)त होऊ शके ल. समाजाची कामिवषयक िवचार आिण आचारप(cid:457)ती त्याच्या समगर् जीवनावर (cid:290)भाव टाकू शकते. याची क(cid:202)पना फारच थो(cid:505)ा लोकानं ा असते. या पु(cid:206)तकातले लेख हे लेखकानं वळे ोवळे ी िनयतकािलकातं ून आिण वृ(cid:452)पतर्ीय सदरातून िलिहलेले आहेत. ज्यावेळी ते (cid:290)कािशत झाले त्यावेळी अनेक वाचकानं ी आप(cid:202)या अनुकूल व (cid:290)ितकूल (cid:290)ितिकर्या न(cid:535)दव(cid:202)या होत्या असं मला (cid:206)मरतं. अशा िवषयावं र वैचािरक लेखन मराठीत तरी अगदीच अ(cid:202)प (cid:290)माणात झालेलं आहे. जे झालं त्यातही साकं े ितकता िंकवा (cid:290)चिलत नैितक समजुती गृहीत धरुन लेखन के लेल आढळतं. ‘समाज (cid:206)वा(cid:206)थ्य’कार र. ध(cid:535). कव(cid:515) याच्ं या लेखनात मातर् नवा दृि(cid:477)कोन आिण शा(cid:485)(cid:290)ामाण्य या गो(cid:477)ी आढळत असतात. काम आिण नीती या िवषयाकडं पाहाण्याची शा(cid:485)दृ(cid:477)ी (cid:290)ा. र. ध(cid:535). कव(cid:515) यानं ीच मुख्यतः िदली असं (cid:199)हणता येईल. पण या िविश(cid:477) िवषयाचं ा िवचार करताना क्षीरसागरानं ी समाजाची मानिसकता, सामािजक व धािर्मक पिरि(cid:206)थती, सावर्जिनक आरोग्य, सं(cid:206)कृ ती आिण अिभरुची, (cid:485)ी- पुरुषाच्ं या मनोवृ(cid:452)ीतील अंतर असे अनेक घटक गृहीत धरुन िवचार (cid:203)यक्त के ले आहेत. त्यामुळं िवचारात कु ठंही एकदेशीयता आली आहे असं वाटत नाही. क्षीरसागराच्ं या िवचाराब(cid:456)ल कदािचत मतभेद होऊ शकतील. त्यानं ी काढलेले िन(cid:205)कष र् सवार्ंना सारखेच मान्य होणार नाहीत. पण (cid:290)त्येक लेखातली मध्यवतीर् िवचारधारा त्यानं ी अनेकागं ी दृ(cid:477)ीकोनातून (cid:290)कट के ली आहे. त्यामुळंच (cid:290)त्येक लेख िवचारानं ा चालना देतो. एखा(cid:463)ा िठकाणी तो िववा(cid:463)ही वाटतो. त्याच ं उ(cid:452)र त्याच लेखातून क्षीरसागर देत आहेत याचीही जाणीव होते. ‘(cid:485)ी-संभोगाची मानिसक बाजू, अथार्त (cid:290)ेम आिण काम’ या दीघर् लेखाचं ा समारोप करताना त्यानं ी (cid:199)हटलं आहे. ‘जुन्या धािर्मकानं ी आिण न(cid:203)या (cid:206)वातंत्र्यवा(cid:463)ानं ी दोघानं ीही काम(cid:203)यव(cid:206)थेकिरता शोधून काढलेले मागर् यश(cid:206)वी होणारे नस(cid:202)याने त्यामुळे समाज(cid:206)वा(cid:206)थ्याहून अ(cid:206)वा(cid:206)थ्याचाच संभव अिधक आहे. ................... (cid:290)ेमामुळे कामाची शातं ीही होते व उ(cid:400)तीही होते. िंकबहुना काम ही अशी वासना आहे की, जी उ(cid:400)त के (cid:202)याखेरीज खरी तृ(cid:195)त होऊच शकत नाही. ‘कामाची’ तृ(cid:195)ती कामाच्याच भिू मके वर करण्याचा (cid:290)यत्न (cid:199)हणजे फु टका राजं ण भरण्याचा अथवा तेलाने आग िवझिवण्याचा (cid:290)यत्न होय. उलट कामाचे (cid:290)ेमात रुपातं र झा(cid:202)यास कामाची शातं ी होईल एवढेच न(cid:203)हे तर (cid:203)यक्तीच्या उवर्िरत जीवनकर्माची उ(cid:400)ती होईल.’ हा लेख क्षीरसागरानं ी १९४२ मध्ये िलिहलेला आहे. (cid:290)(cid:206)तुत संगर्हात १९७६ पय(cid:522)तचे लेख िनवडलेले आहेत, याचा अथर् काम, (cid:290)ेम, िंलगिवषयक नीती –अनीती, अशा िवषयाचं ा लेखक दीघर्काळ िवचार करीत होते. काम आिण (cid:290)ेम यापैकी कोणतीही भावना त्यानं ी गौण मानलेली नाही. पण (cid:290)ेमामुळंच कामभावनेला सुंदरता आिण सुखदता व शातं ी (cid:290)ा(cid:195)त होते हा महत्त्वाचा िस(cid:457)ातं ते इथं माडं तात. (cid:290)ेमशून्य काम (cid:203)यक्तीला मानिसक शातं ी देऊ शकत नाही. या िवचारातलं सत्य क्षीरसागरानं ी िववरुन सागं ीतले आहे. के वळ शरीराची गरज इतकं च कामाला मू(cid:202)य नाही. तो एक पुरुषाथर् आहे. जीवनाची आिण मनाची उ(cid:400)ती त्यामुळं होऊ शकते. पण त्याला (cid:290)ेमाच ं अिध(cid:477)ान नसेल तर (cid:206)वैर झालेली कामभावना (cid:203)यक्तीच्या आिण समाजाच्या (cid:206)वा(cid:206)थ्याला बाधक ठरते. लेखकानं के लेलं हे िव(cid:495)ेषण मानसशा(cid:485)दृ(cid:205)(cid:503)ा िनि(cid:473)तच समथर्नीय आहे. अनुकर्मिणका शरीरसुखसु(cid:457)ा मनाच्या तृ(cid:195)तीिशवाय खऱ्या अथार्नं सुखकारक होऊ शकत नाही. (cid:290)(cid:206)तुत लेखात (cid:475)ी. र. ध(cid:535). कव(cid:515) याच्ं या िवचाराचं ंक्षीरसागरानं ी के लेलं खंडन संयुिक्तकच आहे. ‘(cid:290)ेयसी, पत्नी आिण (cid:206)फू तीर्’ या लेखातली क्षीरसागराचं ी मतसरणी काहींना िववा(cid:463) आिण अि(cid:290)य वाटेल. (cid:290)ेयसी आिण पत्नी याच्ं या भिू मका वगे (cid:208)या असतात असं (cid:290)ितपादन करून (cid:206)फू तीर्साठी पत्नीपेक्षा (cid:290)ेयसीच अिधक (cid:290)ेरक असते असं ते (cid:199)हणतात. ‘अनेक कतृर्त्ववान पुरुषाच्या िववाहबा(cid:489) (cid:290)ेमाचा िवचार करताना आपणाला या (cid:290)(cid:494)नाचे उ(cid:452)र (cid:463)ाव े लागेल. (cid:485)ीसुखाचे िंकवा अन्य कोणत्याही सुखाचे उि(cid:456)(cid:477) जर (cid:475)माची िंकवा िंचताचं ी िव(cid:206)मृती हे असेल तर पत्नीपेक्षा िववाहबा(cid:489) (cid:290)ेयसीच ते कायर् अिधक पिरणामकारकरीतीने करू शके ल असे मानसशा(cid:485)ाचे िनःसंिदग्ध उ(cid:452)र येईल’ हे मत सवर्मान्य होईल िंकवा काय याब(cid:456)ल शकं ा घेता येईल. बाजीराव आिण म(cid:206)तानी याच्ं या संबधं ािवषयी क्षीरसागरानं ी अशाच आशयाच ं िव(cid:495)ेषण के लं आहे. बाजीरावाच्या पराकर्माच ं (cid:206)फू िर्त(cid:206)थान म(cid:206)तानीचा सहवास आिण (cid:290)ेम हेच असाव ं असा िन(cid:205)कष र् लेखक काढतात. लेखाच्या शवे टी ते (cid:199)हणतात, ‘माझ्या या िववचे नाचा उ(cid:456)ेश जुन्या वा न(cid:203)या िववाहबा(cid:489) (cid:290)ेयसीचे समथर्न करण्याचा नसून के वळ मानसशा(cid:485)ीय (cid:206)प(cid:477)ीकरण करण्याचा आहे.’ (cid:475)ी. के . क्षीं. चे हे िनभीर्ड लेख वाचून कु णीतरी (cid:290)(cid:494)न िवचारण्याचा संभव आहे. ‘क्षीरसागर हे पुराणमतवादी की नवमतवादी?’ काही िठकाणी त्यानं ी बहुपत्नीत्वाचा पुर(cid:206)कार के ला आहे. अंगव(cid:485) बाळगण्याची जुनी (cid:290)थाही समथर्नीय मानली आहे. पण मुक्त (cid:485)ी-पुरुष संबधं ावर ते टीका करतात. िचतर्पटातील चुबं नदृ(cid:494)येही त्यानं ा समथर्नीय वाटत नाहीत. (cid:290)ेयसी आिण पत्नी या (cid:462)ं(cid:462)ात ते (cid:290)ेयसीच्या बाजूनं साक्ष न(cid:535)दवतात. ही िवसंगती पाहून ते पुरोगामी की (cid:290)ितगामी हा (cid:290)(cid:494)न एखादा वाचक िवचारू शकतो. हे लेख वृ(cid:452)पतर्ातं ून आले ते(cid:203)हाही या (cid:290)कारची चचार् झाली होती. या पु(cid:206)तकातले समगर् लेख एकतर्ीतपणे वाच(cid:202)यावर मला जाणवले ते हे की, पुरोगामी आिण (cid:290)ितगामी ही साकं े ितक लेबलं क्षीरसागरावं र िचकटवण्यात काहीच (cid:206)वार(cid:206)य नाही. कारण अशा िवषयाकडं पाहण्याची त्याचं ी दृ(cid:477)ी संतुिलत आहे. बाजीराव–म(cid:206)तानी (cid:290)करण त्याच्ं या दृ(cid:477)ीनं नैितकही नाही आिण अनैितकही नाही. एका पराकर्मी पुरुषाच्या का(cid:203)यात्म सुखदुःखानं ा साथ देणारी कलावती (cid:290)ेयसी हीच दृ(cid:477)ी त्याच्ं या संबधं ाचे िव(cid:495)ेषण करताना त्यानं ी ठेवली आहे. िकत्येक (cid:475)े(cid:478) (cid:203)यक्तींच ं वैयिक्तक आचरण काटेकोर नैितक चौकटीत बसत नाही याची कारणमीमासं ा (cid:206)थूल (cid:203)यावहािरक दृ(cid:477)ीनं न करता उदारवृ(cid:452)ीनं मानसशा(cid:485)ीय पातळीवरुन क्षीरसागर करतात ितथं पुरोगािमत्वाचा अथवा (cid:290)ितगािमत्वाचा (cid:290)(cid:494)न नसतोच. दारूबदं ी’ मागोमाग ‘व(cid:494)े याबदं ी’ या लेखातील लेखकाची दृ(cid:477)ी वा(cid:206)तिवक पिरि(cid:206)थतीचा वधे घेणारी आहे. ती मागासलेली नाही िंकवा (cid:485)ीवगार्वर अथवा समाजावर अन्याय करणारीही नाही. ‘व(cid:494)े यावगर् (cid:199)हणजे एक घाणेरडे पण अपिरहायर् असे समाजागं आहे, असे (cid:290)थम मान्य करुनच आजच्या ि(cid:206)थतीत तरी सुधारकानं ी पाऊल टाकावयास हव.े ’ असा िवचार लेखक माडं तात. अलेक्झाडं र क्युि(cid:290)नचं मत त्यानं ी उ(cid:224) धृत के लं आहे. Prostitution will last as long as marriage lasts उथळ नीतीवा(cid:463)ाच्ं या मताहून हे अिधक वा(cid:206)तववादी मत (cid:199)हणून क्षीरसागरानं ी उ(cid:498)ेिखले आहे. व(cid:494)े या(cid:203)यवसायाच ं ते समथर्न करीत नाहीत. पण (cid:290)ाचीन काळापासून सामािजक (cid:206)वा(cid:206)थतेसाठी वे(cid:494)यावग र्अपिरहायर्पणानं अि(cid:206)तत्वात आहे हे (cid:206)प(cid:477) करून सामािजक गरजेचा मु(cid:456)ा माडं तात. के वळ दु(cid:203)यर्सनावर काय(cid:463)ानं बदं ी घातली तरी ती (cid:203)यसनं न(cid:477) होत नाहीत. दारूबदं ीच्याबाबतीत हा अनुभव अनेक देशानं ी घेतला आहे. माणसाचं जीवन उ(cid:452)रो(cid:452)र अिधक यािं तर्क, सं(cid:206)कारहीन आिण बकाल होत चाललेलं आहे. सं(cid:206)कार देणाऱ्या शक्ती आिण साधनं क्षीण होत चालली आहेत. माणसाच्या िवकारवशतेला, (cid:206)वैरतेला िनयंितर्त करणारी मू(cid:202)य(cid:203)यव(cid:206)था उ(cid:224) ध्व(cid:206)त होत अनुकर्मिणका आहे. अशा पिरि(cid:206)थतीत दारूबदं ी आिण व(cid:494)े याबदं ीचे कायदे िन(cid:205)(cid:290)भ ठर(cid:202)यािशवाय राहणार नाहीत. आमच्या समाजसुधारकानं ा कमर्ठ नैितकतेपेक्षा स(cid:493)दयतेची आिण कागदी िनयोजनापेक्षा क(cid:202)पकतेची आज अिधक गरज आहे.’ (cid:475)ी. के . क्षीं. च्या जीवनदृ(cid:477)ीवर या िवधानातून (cid:290)काश पडतो. मानवी जीवनात स(cid:538)दयार्चे, सुखाचे आिण कृ ताथर्तेचे क्षण उत्प(cid:400) करणाऱ्या काम या भावनेची िविवध पात(cid:208)यावं रुन या पु(cid:206)तकात के लेली चचार् के वळ वाचनीय नाही, ती िंचतनीय आहे. एका स(cid:538)दयर्िन(cid:478) रस(cid:170) िवचारवंतानं ल(cid:517)िगक िवषयाचं ी के लेली ही तत्त्वचचार् िजतकी गंभीर िततकीच आनंददायक आहे. कोणत्याही अथार्नं हे लेखन सवगं पणाच्या जवळ जात नाही. (cid:485)ी-पुरुषाच्ं या कामजीवनाशी िनगिडत असले(cid:202)या अनेक (cid:290)(cid:494)नाचं ी िचिकत्सा सामािजक व मानसशा(cid:485)ीय दृ(cid:477)ीनं लेखकानं के ली आहे. त्याच्या संवबे (cid:456) रिसकतेच ं(cid:290)स(cid:400) दशनर् अनेक (cid:206)थळी घडतं. आिण आपलं मन सुखावतं. खर तर हे वैचािरक लेख आहेत. लिलत लेख न(cid:203)हेत. पण या िवचारगंभीर लेखनातूनही लेखकाच्या तरल अिभरुचीच ं सुसं(cid:206)कृ तपणाच ं आिण त्याच्या स(cid:538)दयर्(cid:290)ेमाच ंजे िचतर् उमटलं आहे ते पाहून क्षीरसागराच्ं या भाव(cid:290)कृ तीचे अनेक रंग जाणवतात. क्षीरसागर हे असे समीक्षक आहेत की िवचाराचं ी समीक्षा करताना त्याच्ं या वृ(cid:452)ीतलं का(cid:203)य उचंबळून येतं. भावनाच्ं या, िवचाराच्ं या आिण जीवनाच्या स(cid:538)दयार्ची हळूवार मनानं जपणूक करणाऱ्या िंचतनशील लेखकाच ं हे लेखन आनंद देऊन गेलं. बहुसंख्य लोकाच्ं या िहशबे ी काम ही भावना के वळ शरीरजन्य िवकाररुप आहे. पण या भावनेचे िभ(cid:400) िभ(cid:400) पदर व त्यातून उ(cid:224) भवणारी सुखदुःखं िकती चमत्कृ ितपूणर् आहेत. या िवकाराचे (cid:203)यिक्तगत आिण सामािजक पिरणाम कसे िचतर्िविचतर् असू शकतात याचं लेखकानं के लेलं िव(cid:495)ेषण ममर्गर्ाही आहे. चागं ला लेखक जे(cid:203)हा कोणत्याही िवषयावर िलिहतो ते(cid:203)हा काही अंशी तो (cid:206)वतःसंबधं ीही िलिहतो. याचा अथर् त्याचा भाव, त्याचा दृि(cid:477)कोन त्यातून अपिरहायर्पणानं (cid:203)यक्त होतो. यातला (cid:290)त्येक लेख या िवधानाची साक्ष देईल. ही (cid:290)(cid:206)तावना थोडी लाबं त चालली. (cid:290)(cid:206)तावना (cid:199)हणजे लेखकाची पाठराखण न(cid:203)हे िंकवा परीक्षणही न(cid:203)हे. यातले लेख िकत्येक वषार्ंपूवीर् दैिनक, सा(cid:195)तािहक वृ(cid:452)पतर्ात (cid:290)कािशत झाले. काही लेख वािर्षक िदवाळी अंकातून आलेले आहेत. पण अनेक वष(cid:522) उलटून गेली तरी या िवषयाच्या आिण या लेखनाच्या ताजेपणाला बाधा आलेली नाही. दुद(cid:518)वानं (cid:206)वतः लेखकही रािहलेला नाही. पण त्यानं (cid:203)यक्त के ले(cid:202)या िनकोप िवचाराचं ं दशनर् आजच्या िपढीला झालं पािहजे. या उ(cid:456)ेशानं सािहत्य सं(cid:206)कृ ती मंडळानं (cid:475)ीमती शकुं तला क्षीरसागर यानं ा लेख संकिलत करण्यािवषयी सुचवलं. हे सवर् लेख सा(cid:206)ं कृ ितकदृ(cid:205)(cid:503)ा महत्त्वाचे आहेतच. पण ते वाङ् मयीन गुणानं ीही वैिश(cid:205)(cid:503)पूणर् ठरतात. समाजजीवनात उ(cid:224) भवणाऱ्या अनेकिवध वाऱ्या-वादळाचं ी आप(cid:202)या वैचािरक दृ(cid:477)ीनं दखल घेणाऱ्या एका जागरुक िवचारवंताच ं हे लेखन वाचकाच्ं या पदरात काहीतरी िनि(cid:473)तच मोलाचं टाकू शके ल. अथार्त मतभेदाची (cid:206)थळं असू शकतील. (cid:475)ी. के . क्षीरसागराच्ं या एका अवतरणाचा उ(cid:498)ेख करून ही (cid:290)(cid:206)तावना संपवतो. आप(cid:202)या पिह(cid:202)याच लेखाचा समारोप करताना, त्यानं ी (cid:199)हटलं आहे, ‘सुख आिण नीती यात मूलतः िवरोध नाही. कारण त्याचं ी एकमेकासं आव(cid:494)यकता आहे. सुख आिण नीती या दोह(cid:535)चाही उ(cid:400)तीसाधन (cid:199)हणून उपयोग करून घेणे शक्य आहे. ती एक कला आहे. िंकबहुना जीवनाची कला ती हीच पण ती जुन्या िंकवा न(cid:203)या तकर् टी पथं ास मातर् साध्य होणारी नाही. िनसगार्चे िनयम न(cid:203)हेत तर, िनसगार्चे का(cid:203)य पाहणाऱ्यासच ती कला साधेल.’ ‘िववके ’ िनमर्लकु मार फडकु ले अनुकर्मिणका
Description: